Tuesday, July 7, 2009

अतूट नाते

या नात्यातील ही गुन्तागुन्ति
कधी ना सुटती, मति खूंटती
तुटूदे म्हटले तरी ना तुटती
नवी वादळे रोज मनी उठवती.


- विक्रम

No comments: