बेधुंद मनाच्या लहरी
Showing posts with label
Charoli
.
Show all posts
Showing posts with label
Charoli
.
Show all posts
Friday, April 16, 2010
मुखवटा
गर्दीमधुनी चालतो एकटा
चढविला आहे एक मुखवटा
सुख काय, दु:ख काय..
चेहर्यावरती एकच छटा.
---
१६-एप्रिल-२०१०
मृगजळ
दाटती डोळ्यांमधी आसवे
आठवताना क्षण ते हसवे
मृगजळ मज सारेच भासते
काय खरे? काय होते फसवे?
---
१६-एप्रिल-२०१०
Tuesday, December 8, 2009
एकटा
सोडून गेलीस तू अशी
कशी भरणार तुझी उणिव
होतो मी एकटा तुला भेटण्याआधी
आज झाली एकटेपणाची जाणिव
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)